अलीम्को शिबीर

 

पंचायत समिती लांजा (शिक्षण विभाग ) 

अलीम्को शिबीर 


विविध अध्ययन शैली असणा-या विदयार्थ्यांसाठी जि.प. शाळा लांजा नं.5 शाळा येथे दिनांक 25/09/2021 रोजी ज्या विदयार्थ्यांना साहित्य साधने आवश्यक आहेत, अशा विदयार्थ्यांचे अलिम्को मोजमाप शिबीर संपन्न झाले. सदर शिबीरामध्ये 49 विदयार्थ्यांना लाभ देण्यात आला.या शिबीरामध्ये सन्मा.आमदार राजनजी साळवी साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.तसेच या शिबीरासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर,

जिल्हासमन्वयक,फिजीथेरपीस्ट,शाळेच्यामुख्याध्यापिका,शिक्षक,विषयतज्ज्ञ,विशेषतज्ज्ञ,विशेष‍शिक्षक, पालक, ‍विदयार्थी उपस्थित होते.